एक ख्रिश्चन या नात्याने आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांना देवाशी एक आयुष्य बदलून टाकणारे नाते कसे जोडावे वे सांगू इच्छिता. पण असे संभाषण सुरू करणे जिकीरीचे वाटते. आपला विश्वास कशावर आहे व ते का महत्त्वाचे आहे, हे त्यांना समजणाऱ्या भाषेत दाखवण्यासाठी GodTools उघडा
जगभरातील 200 देशांच्या सुमारे दहा लाख लोकांशी जुडा, ज्यांने आपला विश्वास इतरांपर्यंत पोहोचवणारे हे साधन डाउनलोड केले आहे.
आपल्यासाठी महत्त्वाचे असणाऱ्या विषयांवर आपण दररोज बोलता. पण येशूबद्दल बोलायची संधी मिळाल्यावर देखील आपल्यात तीच भावना असते का?
देवाबद्दल बोलणे फार गुंतागुंतीचे वाटते? आपल्याला इतरांच्या प्रतिक्रियेची काळजी असते?
आपण एकटे नाही आहात.
देवाला व्यक्तिशः कसे जाणून घ्यावे हे सांगण्याचे अनेक सोपे उपाय GodTools आपल्याला पुरवते. आपल्या विश्वासाविषयी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी यात अशी साधने आहेत जी जगभर वापरली जात आहेत.
या ऍपमध्ये येशूचरित्राविषयी संभाषणाच्या आधी, दरम्यान व नंतर वापरण्सायाठी साधने व संसाधने आहेत.
याला सुवार्त प्रसारासाठी आपला वैयक्तिक नाग्रदर्शक समजा - आपल्यासाठी कधीही तयार.
GodTools 90 पेक्षा अधिक भाषांत उपलब्ध आहे. दोन व्यक्ति एकाच वेळी एकाच साधनाला दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकतात. अशा प्रकारे आपल्या आवडत्या व्यक्तिसह सुवार्ता शेअर करण्यातील एक अडचण दूर होते.
godtoolsapp.com वर येऊन अधिक माहिती मिळवा
आपल्याला GodTools वापरून आपली कथा सांगायची असल्यास, ऍप वारण्यात काही समस्या येत असल्यास, किंवा आपण काही सुधारणा सुचवू इच्छित असल्यास कृपया support@godtoolsapp.com वर ईमेल पाठवा.